पोस्ट्स

GADEKAR SUJATA JANARDHAN

इमेज
अपक्षरण कारके                                अपक्षरण कारके   – १                                     अपक्षरण – संकल्पना        भूमिरूपविज्ञानाचा सैद्धांतिक पाया ⇨   विल्यम मॉरिस डेव्हिस   यांनी घातल्याचे मानतात. विविध प्रक्रियांनी भूपृष्ठाची झीज होत राहून भूपृष्ठाचे स्वरूप टप्प्या-टप्प्याने बदलते व भूमिरूपे (किंवा भूदृश्य) उत्क्रांत होत असतात , हा अनुमानिक सिद्धांत त्यांनी मांडला. याला अपक्षरण , क्षरण अथवा भूमिरूपचक्र असेही म्हणतात. सर्व भूमिरूपांची संरचना , त्यांवर कार्य करणाऱ्या प्रक्रिया आणि त्यांकरिता लागणारा काळ या गोष्टींचे स्पष्टीकरण या सिद्धांताद्वारे करता येते. असे डेव्हिस यांचे मत होते. •   ...